कळत नकळत
आपण आपल्याच
चक्रव्यूहात अडकून जातो......
आपल्याला जे वाटतं
तेच समोरच्यालाही वाटलंच पाहिजे
असं आपणच ठरवून
मोकळे होतो.....
I have observed one thing about me. time and again i get obsessed over something or the other. I get so obsessed over it to the point that I...
No comments:
Post a Comment