Thursday, 18 June 2020

तुझ्या माझ्यात काय होतं 
काही नसूनही जणू खूप काही होतं 

एवढी वर्षं समोर असूनही
कधीच नाही जे समझलं 
ते शेवटी एका क्षणांतच उमजलं 

ते प्रेमच होतं 
किती तरी जन्मांचं जणू संचित होतं 

आपलं एक होणं जणू निश्चित होतं 
नियतीला जणू हेच मंजूर होतं 

तुज्या माझ्यात काय होतं 
काही नसूनही जणू खूप काही होतं 

No comments:

Post a Comment

LETTING GO

I have observed one thing about me. time and again i get obsessed over something or the other. I get so obsessed over it to the point that I...