Thursday, 18 June 2020

दर कविमनाची इच्छा असते
की
कुणाची तरी कविता आपल्या साठी स्फुरावी
अन
कुणाच्यातरी गाण्याला सूर आपल्या मुळे लाभावे
मग भलेही,
ती कविता कितीही रटाळ का असेना
अन गाणं कितीही बेसूर का असेना 

No comments:

Post a Comment

LETTING GO

I have observed one thing about me. time and again i get obsessed over something or the other. I get so obsessed over it to the point that I...