Sunday, 11 February 2018

मनातील काही गोष्टी ,
मनातंच राहू द्याव्यात.....
न सांगताच जणू,
त्या परस्परांना समझाव्यात....

शब्दांना जशी काही,
रजा द्यावी....
न बोलताच जणू,
विचारांची पेटी उघडावी.....

खरंच काही गोष्टी मनातच राहू द्याव्यात.... 

1 comment:

  1. इन्सान को खुद की नजर में "सही "होना चाहिये..॥..दुनिया तो "भगवान" से भी दुःखी हैं..!!!

    ReplyDelete

LETTING GO

I have observed one thing about me. time and again i get obsessed over something or the other. I get so obsessed over it to the point that I...